73 व 74 व्या, घटना दुरस्ती संदर्भात विभागीय परिषद

मुख्यपृष्ठ 73 व 74 व्या, घटना दुरस्ती संदर्भात विभागीय परिषद

स्थळः -कै.डॉ शंकरराव चव्हाण नियोजन भवन, जिल्हा धिकारी कार्यालय परिसर, नांदेड


नोंदणीः- दि. 17 जानेवारी 2018 स. 9.30 ते 10.00 वा.


उदघाटन सत्र (स. 10.00 )

मा. ना. श्री अर्जुनजी खोतकर,

(राज्य मंत्री, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्यविकास तथा पालकमंत्री नांदेड जिल्हा ) यांचे अध्य्क्षतेखाली

मा. श्रीमती शांताबाई पवार,

(अध्यक्षा, जिल्हा् परिषद, नांदेड )प्रमुख पाहुणे

मा. श्री डॉ. पंडित विद्यासागर,

(कुलगुरु, स्वा.. रा.ती. म. वि. नांदेड)

मा. खा.श्री अशोकरावजी चव्हाण,

(लोकसभा सदस्य , नांदेड मतदार संघ तथा माजी मुख्युमंत्री महाराष्ट्र राज्य) प्रमुख पाहुणे

मा. श्रीमती शिलाताई किशोर भवरे,

(महापौर,नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.) प्रमुख पाहुणे

मा. आ. श्री अमरनाथ राजुरकर,

(विधानपरिषद सदस्य)) प्रमुख पाहुणे

मा. आ. श्री डी.पी. सावंत,

(विधानसभा सदस्य , नांदेड उत्तर) प्रमुख पाहुणे

मा. आ. श्री हेमंत पाटील,

(विधानसभा सदस्य , नांदेड दक्षिण) प्रमुख पाहुणे

मा. श्री पुरुषोत्तीमजी भापकर,

(विभागीय आयुक्त्, औरंगाबाद )प्रमुख पाहुणे

प्रथम सत्र दु. 10.30 ते दु. 12.00

स्थानिक स्वीराज्य संस्था व शासनाचे संबंध -3 F's चे हस्तांहतरण व उदभवणा-या अडीअडचणी ( Devolution of 3 F's and issues In Governance)

श्री दत्ताुत्रय बनसोडे गुरुजी,

(माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, लातूर)

श्री राहुल रेखावार, भा.प्र.से.

( आयुक्त, परभणी महानगरपालिका)

डॉ. ए. एन. सिध्देवाड,,

(प्राध्या्पक, पिपल्स महाविद्यालय, नांदेड)

श्री कांतराव झरीकर,

(माजी जिल्हा परिषद सदस्य, परभणी)व्दितीय सत्र दु. 12.15 ते दु. 1.45

स्थानिक स्वुराज्य संस्था्कडून सर्व समावेशक प्रशासन ( Inclusive Governance) कसे करता येईल?(प्रामुख्याने महिला व दुर्बल घटकासाठी)

सौ.शैलजा किशोर स्वामी,

(माजी महापौर, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड)

श्री रामचंद्र तिरके,

(उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, लातुर)

प्रा. डॉ.सुनिल शिंदे,

(ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी)

श्रीमती डॉ. शोभा वाघमारे,

(सामाजिक कार्यकर्त्या, नांदेड)

दु. 2.00 ते दु. 3.00

भोजन अवकाश


तृतिय सत्र दु. 3.00 ते दु. 4.30

आवश्यक त्या निवडणूक सुधारणा ( Electoral Reforms)

श्री जी. श्रीकांत, भा.प्र.से.

(जिल्हाधिकारी, लातूर)

श्री माधवराव पाटील शेळगावकर,

(सामाजिक कार्यकर्ते, नांदेड)

श्री गणेश देशमुख,

(आयुक्त , नांदेड वाघाळा शहर महनगरपालिका नांदेड)

श्री एम.ए. पठाण,

(माजी नगरसचिव, औरंगाबाद महानगरपालिका,)

प्रा. डॉ. बालाजी कत्तु‍रवार,

(देगलूर महाविद्यालय, देगलूर)दु. 4.30 ते 5.30 वा.

खुले चर्चासत्र

श्री जी. श्रीकांत, भा.प्र.से.

(जिल्हाधिकारी, लातूर)

श्री माधवराव पाटील शेळगावकर,

(सामाजिक कार्यकर्ते, नांदेड)

श्री गणेश देशमुख,

(आयुक्त , नांदेड वाघाळा शहर महनगरपालिका नांदेड)

श्री एम.ए. पठाण,

(माजी नगरसचिव, औरंगाबाद महानगरपालिका,)

प्रा. डॉ. बालाजी कत्तु‍रवार,

(देगलूर महाविद्यालय, देगलूर)

 
Top